ताजी बातमी
आमचे यशस्वी विदयार्थी
सुबोध भावे
सोनाली कुलकर्णी
योगेश सोमण
शिवानी रांगोळे
प्रियदर्शनी इंदलकर
अथर्व कर्वे
सक्षम कुलकर्णी
गायत्री दातार
सुरज पारसनिस
शिवराज वायचळ
अमित फाळके
चिन्मय पटवर्धन
लोकेष गुप्ते
मंगेश शिंदे
ओंकार गोखले
प्रशिक्षण , प्रयोग , प्रकाशन
नाटय प्रशिक्षण – एप्रिल व मे मध्ये १५ दिवसांच्या नाटय कार्यशाळा होतात.
रविवार सत्र नाट्य कार्यशाळा – महिन्याच्या प्रत्येक रविवारी म्हणजे जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर आणि ऑक्टोबर,नोव्हेंबर,डिसेंबर असे 3 महिन्याचे रविवार सत्र घेतले जाते.
वयोगट –
- छोटा गट ५ ते ८ वर्ष
- मोठागट ९ ते १६ वर्ष
अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,ललित कला केंद्र व नाट्यसंस्कार कला अकादमी संयुक्त विद्यमाने आयोजीत
अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम
- 4 महीने, प्रत्येक शनिवार व रविवार दुपारी 2 ते 6
- वयोगट : 18 वर्षावरील सर्वांसाठी
- शैक्षणीक पात्रता* :- 12 वी उत्तीर्ण
नाटयसंस्कार कला अकादमी नाटय प्रयोग
संस्थेने केलेल्या हजारो बालनाट्यांपैकी काही निवडक बालनाट्ये:
- लबाड लांडगा
- मंग्या गारूडी आणि जादूची पुंगी
- चोर चोर पक्का चोर
- पोलीस मामा राम राम
- सिंहगडाला जेव्हा जाग येते
- भित्रा राजपुत्र
- बिन कपड्याचा राजा
- डम डम डंबोला
- येस वुई वॉन्ट चार्ली
- आईशप्पथ
- ढब्बू ढोल रिमोट गोल
- जीर्णोधार
- आजोबांच्या धम्माल गोष्टी
- आजोबांच्या घरी रोबोट आणि परी
- कठपुतली
- नाच रे मोरा (ग .दि .माडगूळकरांच्या जीवनावरील संगीत, नृत्य,
नाट्य) बालनाट्यांचे अनेक प्रयोग पुणे शहर परिसर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सादर
केले. - जयोस्तुते (स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जिवनावर
आधरीत नाटय नृत्य आणि सांगितीक महानाट्य) ७ जुलै व १३ जुलै ला या क्रांती नाट्याचा शुभारंभाचा
प्रयोग झाला. - सर्वात गाजलेल्या आणि 22 वर्षे चाललेल्या ढब्बू ढोल रिमोट गोल या
बालनाट्याचा प्रयोग क्रमांक 99 मध्य प्रदेशातील इंदोर येथे झाला. आणि 27 नोव्हेंबर रोजी यशवंतराव
चव्हाण नाटयगृह पुणे येथे शंभरावा प्रयोग झाला. शंभराव्या नाट्यसंमेलनात चिंचवड येथे या नाटकाचा
प्रयोग क्रमांक 101 झाला.
बाल रंगभूमीची चळवळ नाट्यसंस्कारने तीन प्रकारे केली प्रशिक्षण, प्रयोग आणि सर्वात महत्त्वाचे प्रकाशन! बालनाटिकांची पुस्तके प्रकाशित करणे हे कोणत्याही प्रकाशकाला अवघड असते .कारण इतर पुस्तकाप्रमाणे त्याची विक्री होत नाही .पण चांगल्या बालनाटिका आणि नाट्यछटा या प्रकाशित झाल्या तरच त्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभरातील रसिकांना करता येतील. हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून नाट्य प्रतिमा प्रकाशन सुरू करण्यात आले .41 बालनाटिका 15 च्या वर नाट्यछटांची पुस्तके 2 नाट्यशास्त्र 6 नाटुकल्यांची पुस्तके प्रकाशित केली. बहुरंगी नाट्यछटा या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या झाल्या .तर नाट्यसंस्कार या नाट्यशास्त्राच्या सात आवृत्त्या झाल्या. आता प्रारंभिक नाट्यशास्त्र या नावाने नवीन आवृत्ती आली आहे. प्रकाशनाच्या या चळवळीमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर बाल नाटिका, नाट्यछटा उपलब्ध झाल्या. नाट्यछटांच्या स्पर्धा अनेक ठिकाणी होऊ लागल्या आहेत ,ते केवळ बहुरंगी नाट्यछटा पुस्तक सगळीकडे उपलब्ध झाल्यामुळे.
प्रकाशनाचे हे अवघड काम अजूनही वेगळ्या पद्धतीने सुरू आहे.

नाटयसंस्कार कशासाठी
तुमचा व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी नाटय प्रशिक्षण आवश्यक आहे.
केवळ रंगमंचावर चित्रपटात भुमीका करण्यासाठी नव्हे तर जगाच्या रंगमंचावर कोणतीही भुमीका प्रभावी करण्यासाठी नाटय प्रशिक्षण महत्वाचे आहे.
अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, होणारच पण डॉक्टर, इंजीनीयर, वकील, शिक्षक, समाज सेवक, लोक प्रतिनीधी या कोणत्याही क्षेत्रात यशस्वीपणे काम करण्यासाठी लहानपाणापसुन प्रत्येकावर नाटयाचे संस्कार होणे गरजेचे आहे यासाठी १९७८ सालापासुन आम्ही अविरतपणे सर्वांना नाटयप्रशिक्षण देत आहोत. आमचे सर्व क्षेत्रातील यशस्वी विदयार्थी हिच आमच्या कार्याची ओळख आहे.