सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत नाट्याचे ✨दर्जेदार प्रशिक्षण देणारी संस्था
नाट्यसंस्कार कला अकादमी
आयोजित
नाट्य कार्यशाळा एप्रिल-मे 2026
मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नाट्य प्रशिक्षण हे प्रभावी साधन आहे, हे लक्षात आल्यामुळे गेली 47 वर्ष सातत्याने नाट्य प्रशिक्षणाचे कार्य संस्थेने सुरू ठेवले आहे.
💫 tv, serial मध्ये काम देऊ अशी कोणतीही खोटी आश्वासने न देता प्रत्येकाला वयोगटा नुसार नाट्यशास्त्राचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जाते.
अभिनयाचे महत्व विविध खेळांद्वारे प्रात्यक्षिकांद्वारे समजावून दिले जाते .
जगाच्या रंगभूमीवर कोणतीही भूमिका प्रभावी करण्यासाठी नाट्यशास्त्र शिकणे गरजेचे आहे.
🌟 लहान गटातील मुलांना गमतीदार गाणी, गमतीदार गोष्टी आणि गमतीदार खेळ यांच्या साह्याने प्राथमिक नाट्यप्रशिक्षण हसत खेळत शिकवले जाणार आहे.
मोठा गट:
💫 नाट्यशास्त्रात प्रथम येतो तो म्हणजे अभिनय
💫 वाचिक आणि आंगिक
💫आपला आवाज कसा तयार होतो इथपासून , त्याचा वापर कसा करावा, त्याची काळजी कशी घ्यावी, त्यासाठी कोणते व्यायाम करावेत हे सांगितले जाते .
💫संपूर्ण शरीराची हालचाल त्यातील बारकावे शरीराचा उपयोग म्हणजेच देहबोली याचे महत्त्व सांगितले जाते. पण नाटक म्हणजे केवळ अभिनय नव्हे त्याचे लेखन कसे करावे दिग्दर्शन कसे करावे त्याच्या तांत्रिक बाजू कशा हाताळाव्यात या संदर्भात प्राथमिक माहिती दिली जाते .
🌟 रंगभूषा 🌟 नृत्य🌟 पार्श्वसंगीत 🌟रंगमंच्याची ओळख 🌟 नेपथ्य
💫 नाट्य विषयाची नाट्यसंस्कार प्रथम परीक्षा शिबिरातच मोफत घेतली जाणार आहेत.
आणि त्याची तयारी करून घेतली जाणार आहे.
🌟 प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
🌟 या कार्यशाळेचा समारोप रंगमंदिरात पालकांसमोर मुलांचे सादरीकरण करून केला जाणार आहे. ☺️
⚜️ मार्गदर्शक : प्रकाश पारखी व नाट्यसंस्कारचे अनेक मान्यवर सदस्य.
संस्थेची अधिक माहिती Natyasanskar kala academy या facebook page वर मिळेल.
संस्थेच्या Youtube Channel वर मागील शिबिराच्या विदयार्थ्यांचा समारोप कार्यक्रम बघायला मिळेल.
नाट्य कार्यशाळा
पुण्यात 3 ठिकाणी
🌟 प्रवेि घेर्ष्यष पदहल्यष 10 प्रवद्यषथ्यषांनष प्रविेर् सवलत. 25 एप्रिल पर्यंत फी भरल्यास 1000₹ सवलत आहे.
1) 16 एप्रिल ते 30 एप्रिल (दररोज)
स्थळ : वनिता समाज प्राथमिक शाळा,टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे.
मोठा गट फी - 9,500₹
लहान गट फी - 7,500₹
वयोगट 5 ते 8 💫 सकाळी 10 ते 12
वयोगट 9 ते 15 💫
दुपारी - 12 ते 5
5 ते 8 छोट्या गटातील 30 पेक्षा जास्त मुलांचा सहभाग असलेल्या ग रा पालकर , कर्वेनगर , पुणे. येथे झालेल्या या सुट्टीतील दुसऱ्या नाट्य कार्यशाळेचा समारोप गुरुवार दिनांक १६ मे रोजी सकाळी १० :३० वा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे येथे पार पडला.
8 ते १६ वयोगटातील 35 पेक्षा जास्त मुलांचा सहभाग असलेल्या स्थळ : ‘सुखी विला’ बंगला 7, पवना नगर, चिंचवड. येथे झालेल्या या सुट्टीतील तिसऱ्या नाट्य कार्यशाळेचा समारोप
रविवार दिनांक 2 जून दुपारी 12:30 स्थळ :- रामकृष्ण मोरे सभागृह , चिंचवड , पुणे येथे येथे पार पडला.