नाच रे मोरा संकल्पना दिपाली निरगुडकर लेखन लिनता माडगूळकर दिग्दर्शन अशोक अडावदकर निर्मिती प्रकाश पारखी पहिला प्रयोग 2 ऑक्टोबर 2018 यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे झाला.
नाच रे मोरा या नाटकाचे अनेक प्रयोग झाले. रत्नागिरी आणि तळेगाव कलापिनी येथे संयुक्त प्रयोग झाले. ग. दि .माडगूळकर यांच्या जीवनावर सादर केलेले हे समूह नाट्य त्यांच्या जन्मगावी सादर केले. नृत्य, प्रत्यक्ष गायलेली गदिमांची गीते, त्यांच्या जीवनातील नाटयप्रसंग आणि मागे पडद्यावर काही चलत चित्रे.