लेखन आणि दिग्दर्शन : विनिता पिंपळखरे .या बालनाट्याचा ,पहिला प्रयोग *15 मे 2004 यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, सकाळी नऊ वाजता झाला या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग 24 मार्च 2007 रोजी भरत नाट्य मंदिरात सकाळी दहा वाजता झाला. या प्रयोगात सक्षम कुलकर्णी प्रमुख भूमिकेत काम करत होता .प्रकाश पारखी दिपाली निरगुडकर, अरुण पटवर्धन वैशाली पिंपळखरे स्नेहल पिंपळखरे अश्विन फडके यांच्या भूमिका होत्या.